आजचे पंचांग 9 नोव्हेंबर 2024: दुर्गाष्टमी, गोपाष्टमी, वृद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 9 November 2024 in Marathi: शनिवार, ९ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर १८ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल अष्टमी रात्री १०-४४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: श्रवण सकाळी ११-४७ पर्यंत, चंद्रराशी: मकर उत्तररात्री २-२७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: विशाखा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक ८, शक संवत १९४६, कार्तिक शुक्ल अष्टमी, शनिवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे २४, रबी उल्लावल ०६, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ९ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत. अष्टमी तिथी रात्री १० वाजून ४६ मिनिटांपर्यंत त्यानंतर नवमी तिथी प्रारंभ
श्रवण नक्षत्र सकाळी ११ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर घनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, वृद्धी योग, दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र रात्री ११ वाजून २८ मिनिटांपर्यंत मकर राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४४
  • सूर्यास्त: सायं.स ६-०१
  • चंद्रोदय: दुपारी १-१९
  • चंद्रास्त: रात्री १२-५१
  • पूर्ण भरती: पहाटे ४-५७ पाण्याची उंची ३.६८ मीटर, सायं. ५-२० पाण्याची उंची २.९४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ११-४८ पाण्याची उंची २.२६ मीटर, रात्री ११-१५ पाण्याची उंची १.७५ मीटर
  • सण आणि व्रत : दुर्गाष्टमी, गोपाष्टमी, पंचक प्रारंभ रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी, वृद्धि योग, सर्वार्थ सिद्धि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५४ मिनिटांपासून ते ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजल्यापासून ९ वाजून २२ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांपासून ते ७ वाजून २३ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ६ वाजून ३९ मिनिटांपासून ते ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
शनि स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

9 november daily panchang9 नोव्हेंबर दिनविशेष9 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगदुर्गाष्टमी
Comments (0)
Add Comment