आजचे पंचांग 14 नोव्हेंबर 2024: वैकुंठ चतुर्दशी ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 14 November 2024 in Marathi: गुरुवार, १४ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर २३ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल त्रयोदशी सकाळी ९-४३ पर्यंत, चतुर्दशी उत्तररात्री ६-१९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अश्विनी रात्री १२-३३ पर्यंत, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: विशाखा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक १३, शक संवत १९४६, कार्तिक शुक्ल त्रयोदशी, गुरूवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे २९, रबी उल्लावल ११, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १४ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत. त्रयोदशी तिथी सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ
अश्विनी नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ३३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग सकाळी साडे अकरापर्यंत त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ, तैतिल करण सकाळी ९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मेष राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४७
  • सूर्यास्त: सायं. ५-५९
  • चंद्रोदय: सायं. ४-४१
  • चंद्रास्त: पहाटे ४-५०

  • पूर्ण भरती: सकाळी १०-०४ पाण्याची उंची ४.२२ मीटर, रात्री ११-०७ पाण्याची उंची ४.७६ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-०४ पाण्याची उंची १.४९ मीटर, सायं. ४-२८ पाण्याची उंची ०.२९ मीटर
  • सण आणि व्रत : वैकुंठ चतुर्दशी, आवळी पूजन व भोजन, गोरक्षनाथ प्रकट दिन, बालदिन

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५७ मिनिटांपासून ते ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ५ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ४३ मिनिटांपासून ८ वाजून ४ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १८ मिनिटांपासून ते ११ वाजून १ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ३६ मिनिटांपासून ते मध्यरात्री ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
भगवान विष्णु यांना नारळ अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

14 november daily panchang14 नोव्हेंबर दिनविशेष14 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगवैकुंठ चतुर्दशी
Comments (0)
Add Comment