नांदेडच्या बसस्टॅडजवळ राहुल गांधींचा ताफा थांबला, रसवंती गृहावर रसाचा आस्वाद, महिलांशी संवाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2024, 7:49 pm

Embed

Press CTRL+C to copyX

<iframe src=”https://tvid.in/1xvssth96u/lang?autoplay=false” style=”height: 100%; width: 100%; max-height: 100%; max-width: 100%; visibility: visible;” border=”0″ frameBorder=”0″ seamless=”” scrolling=”no” allowfullscreen=”true” mozallowfullscreen=”true” allowtransparency=”true”></iframe>

या चिमुकल्याची प्रतिक्रिया आहे राहुल गांधी यांनी रसवंतीमध्ये जाऊन रसाचा आस्वाद घेतल्यानंतरची….काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आजपर्यंत कुठेही प्रवास केला किंवा प्रचारासाठी गेले तरी त्यांची नाळ ही सर्वसामान्य माणसांसोबत जोडलेली पाहायला मिळते. यामुळे त्या व्यक्ती किंवा कार्यकर्ता बरोबर जोडलं जाणार नात हे घट्टच होत नाही तर अनंत काळासाठी बांधलंही जातं. असाच अनुभव आज नांदेडमध्ये देखील पाहायला मिळाला. आज दुपारी राहुल गांधी नांदेडमध्ये दाखल झाले मग त्यांची नांदेडमध्ये सभाही झाली. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेडला प्रचारासाठी आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्या सभेनंतर नांदेड येथील बस स्थानकाला अचानक भेट दिली. त्याच परिसरात असलेल्या एका रसवंतीमध्ये जाऊन रसाचा आस्वाद घेतला. रस पिता पिता महिलांशी देखील चर्चा केली. यावेळी राहुल गांधी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान ज्या महिलाशी राहुल गांधी यांनी संवाद साधला त्यांनी देखील आनंद व्यक्त केला.

Source link

Ashok ChavanNandedRahul Gandhirahul gandhi in nandedrahul gandhi nandedRasvantiनांदेडराहुल गांधी नांदेड सभाराहुल गांधींचा ताफा थांबला
Comments (0)
Add Comment