महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना राजकारणात मोठा भूकंप पाहायला मिळाला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेयांनी विरारमधील एका हॉटेलात 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप बविआकडून करण्यात आला. यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत ऐकुयात…