आजचे पंचांग 21 नोव्हेंबर 2024: गुरुपुष्यामृत ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 21 November 2024 in Marathi: गुरुवार २१ नोव्हेंबर २०२४,भारतीय सौर ३० कार्तिक शके १९४६, कार्तिक कृष्ण षष्ठी सायं. ५-०२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुष्य दुपारी ३-३४ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: अनुराधा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रीय मिति कार्तिक १९, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण षष्ठी, गुरूवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे ०६, रबी उल्लावल १८, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २१ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ
दुपारी दीड वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत. षष्ठी तिथी संध्याकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यानंतर सप्तमी तिथी प्रारंभ

पुष्य नक्षत्र दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ. शुक्ल योग दुपारी १२ वाजून १ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, वणिज करण सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यानंतर बण करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कर्क राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५१
  • सूर्यास्त: सायं. ५-५८
  • चंद्रोदय: रात्री ११-२०
  • चंद्रास्त: सकाळी ११-५७

पूर्ण भरती : पहाटे ३-४२ पाण्याची उंची ४.२२ मीटर, दुपारी ३-३४ पाण्याची उंची ३.३२ मीटर

पूर्ण ओहोटी: सकाळी १०-०५ पाण्याची उंची १.९४ मीटर, रात्री ९-१९ पाण्याची उंची १.५३ मीटर

सण आणि व्रत : गुरुपुष्यामृत सकाळी ६-५१ ते दुपारी ३-३४ पर्यंत

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २ मिनिटांपासून ते ५ वाजून ५५ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटांपासून ते ५ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांपासून ८ वाजून ८ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ,
सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून २१ मिनिटांपासून ते ११ वाजून ३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
गायीला पोळीत गुळ आणि चण्याची डाळ घालून खायला द्या.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

21 November daily panchangmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?
Comments (0)
Add Comment