राज्यभरात सर्व २८८ जागांवर मतदान पार पडलं.येत्या २३ तारखेला निकाल लागणार असून राज्यात सरकार कुणाचं हे कळणार आहे.अशातच बारामती मतदारसंघात अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत झालीये. बारामतीत चित्र काय असेल? राज्यात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोण असणार?याविषयी बारामतीतल्या सामान्य जनतेशी बातचित केलीय प्रतिनिधी दीपक पडकर यांनी…