विधासभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक नेते मंडळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच आता महायुतीच्या बाजूने तीन कंपन्यांनी एक्झिट पोल दाखवला असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. लाडकी बहीण योजना व इतर योजनांमुळे महायुतीच्या बाजूने कल दिसतोय अशी भुजबळांनी येवला इथे प्रतिक्रिया दिली.