पुणे- स्नेह संमेलनाच्या आयोजनावरून वाद, नववीत शिकणाऱ्या मुलाचा वर्गात काचेने चिरला गळा
शाळेत झालेल्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या आयोजनावरून मित्रांमध्ये वाद, शाब्दिक बाचाबाची, राग मनात धरून नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने भर वर्गात काचेने मित्राचा गळा चिरला, या प्रकरणी १४ वर्षीय मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हडपसर पोलिसात दाखल