आष्टीमध्ये कोण मारणार बाजी?, सुरेश धस यांची प्रतिष्ठापणा

Ashti Suresh Dhas vs Balasaheb Ajabe Vidhan Sabha Election 2024 Result: आष्टी विधानसभेच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सुरेश धस आणि बाळासाहेब आजबे यांच्यात रंगत बघायला मिळतंय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आष्टी : विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. आष्टी विधानसभेच्या निकाल काय लागतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. सुरेश धस हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे यावेळी निवडणुकीमध्ये त्यांनी जोरदार ताकद लावलीये. दुसरीकडे बाळासाहेब आजबे हे प्रबळ उमेदवार त्यांच्या विरोधात आहेत. आष्टी मतदार संघात सुरेश धस यांची पकड बघायला मिळते. पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्या प्रचार केला. मराठा आंदोलनाचा फटका या निवडणुकीमध्ये बसण्याची शक्यता आहे.

लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

ashti vidhan sabha resultsbalasaheb ajabe assembly election resultshti assembly election 2024 resultssuresh dhas assembly election resultआष्टी विधानसभा निकालआष्टी विधानसभा निवडणूक 2024 निकालविधानसभा निवडणूक निकालसंजना जाधव विधानसभा निवडणूक निकाल
Comments (0)
Add Comment