Vidarbha Assembly Election Result 2024 Live: कांटे की टक्कर, विजय वट्टेडीवार पिछाडीवर

  • 09:28 AM, Nov 23 2024

    दक्षिण पश्चिम नागपूर मतदार संघातील उमेदवार देवेंद्र फडणवीस आघाडीवर.. अजनी मतमोजणी केंद्रावरील छायाचित्र

  • 09:22 AM, Nov 23 2024

    Vidarbha Assembly Election Result 2024 Live: कांटे की टक्कर, विजय वट्टेडीवार पिछाडीवर

  • 09:00 AM, Nov 23 2024

    अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ पहिल्या फेरीनंतर रणधीर सावरकर (भाजप)- 3993 गोपाल दातकर (शिवसेना) – 2659 ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – 1625भाजपचे रणधीर सावरकर 1334 मतांनी आघाडीवर

  • 08:59 AM, Nov 23 2024

    पहिल्या फेरीनंतर रणधीर सावरकर (भाजप)- 3993 गोपाल दातकर (शिवसेना) – 2659 ज्ञानेश्वर सुलताने (वंचित) – 1625भाजपचे रणधीर सावरकर 1334 मतांनी आघाडीवर

  • 08:47 AM, Nov 23 2024

    अकोला जिल्ह्यातील मतमोजणी संथगतीने,नियोजनाचा अभाव..

  • 08:46 AM, Nov 23 2024

    कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भाला भाजपनं सुरूंग लावलं. आज यवतमाळसारख्या जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली होती.

  • 08:38 AM, Nov 23 2024

    अकोट मतदार संघात पोस्टल मतमोजणी सुरू वंचित बहुजन आघाडीचे दीपक बोडखे ९० मतांनी आघाडीवर…

  • 08:33 AM, Nov 23 2024

    अकोट मतदारसंघात भाजपचे प्रकाश भारसाकळे पोस्टल मतांत आघाडीवर असल्याचं चित्र

  • 08:24 AM, Nov 23 2024

    अकोला पुर्व मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर पोस्टल मतांत आघाडीवर

  • 08:17 AM, Nov 23 2024

    चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार आघाडीवर

  • 08:16 AM, Nov 23 2024

    साकोलीत नाना पटोले आघाडीवर

  • 08:02 AM, Nov 23 2024

    राज्याचे लक्ष लागून असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस आघाडीवर

  • 07:55 AM, Nov 23 2024

    अकोल्यात स्ट्राँग रूम उघडले, काही वेळात मतमोजणीला होणार सुरवात

  • 07:31 AM, Nov 23 2024

    राज्यातील मतदानाची टक्केवारी

  • 07:17 AM, Nov 23 2024

    माओवाद्यांची दहशत झुगारून गडचिरोली जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. सिरकोंडा या गावात दुपारी १ वाजतापर्यंत ८५ टक्के मतदान झाले होते.

  • 07:10 AM, Nov 23 2024

    या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभा गाजल्या. या सभांमधील कुठल्या मुद्द्यावर मतदारांचा प्रतिसाद मिळतो हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

  • 07:10 AM, Nov 23 2024

    विदर्भाच्या ६२ मतदारसंघांत कुणाला अधिक जागा मिळतात यावर सारं काही अवलंबून राहणार आहे. या मतदारसंघांमध्ये १ हजार ५२२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तरीही मुख्य लढत महाविकास आघाडी, महायुतीमध्ये झाली आहे.

  • 06:54 AM, Nov 23 2024

    निवडणुकीत सोयाबीनचे कोसळलेल्या दरावरून विरोधकांनी वातावरण तापविण्याचा प्रयत्न केला. यावर तोड म्हणून महायुतीने सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर देणार असल्याचे जाहीर केलं होतं.

  • 06:53 AM, Nov 23 2024

    पूर्व विदर्भातील ३२ मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या दिग्गजांचे मतदारसंघ असल्यानं हा भाग कुणाला साथ देतो याकडं लक्ष लागलं आहे.

  • 06:48 AM, Nov 23 2024

    दिग्गज नेत्यांच्या लढतीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष

  • 06:47 AM, Nov 23 2024

    २०१९च्या तुलनेत विदर्भातल्या ४२ मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, धक्का कोणाला?

  • 06:46 AM, Nov 23 2024

    महायुती की महाविकासआघाडी? जनतेचा कौल कोणाला?

  • 06:45 AM, Nov 23 2024

    विदर्भात एकूण ६२ मतदारसंघ आहेत.

  • 06:45 AM, Nov 23 2024

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ची मतमोजी काहीच तासांत होणार सुरू.

  • Source link

    gondia assembly election resultmaharashtra akola assembly election resultmaharashtra gadchiroli assembly election resultmaharashtra vidarbha vidhan sabha election result 2024nagpur assembly election resultvidarbha assembly election result 2024vidarbha vidhan sabha election result 2024 live newswardha assembly election resultगोंदिया विधानसभा निवडणूक निकालनागपूर विधानसभा निवडणूकमहाराष्ट्र अकोला विधानसभा निवडणूक निकालमहाराष्ट्र गडचिरोली विधानसभा निवडणूक निकालमहाराष्ट्र विदर्भ विधानसभा निवडणूक निकाल 2024वर्धा विधानसभा निवडणूक निकालविदर्भ विधानसभा निवडणूक
    Comments (0)
    Add Comment