Ramtek Assembly Election Result 2024: आशिष जयस्वाल आणि विशाल बरबटे कोण मारणार बाजी?

Ramtek Shiv Sena Ashish Jaiswal vs Shiv Sena UBT Vishal Barbate Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीकडून आशिष जयस्वाल आणि मविआकडून विशाल बरबटे यांच्यात चुरशीची लढत असून विधानसभेचा गड कोण राखणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Maharashtra Ramtek Assembly Election Result 2024 in Marathi

रामटेक – चंद्रपूर आणि नागपूरनंतर देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ म्हणजे रामटेक अशी रामटेक या मतदारसंघाची ओळख आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी विधानसभा निवडणुकीतही रामटेकच्या जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चांगलीच जुंपली होती.
रामटेक येथे ठाकरेंच्या शिवसेना गटाने विशाल बरबटे यांना तर महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महायुतीकडून आमदार आशिष जयस्वाल आणि मविआचे विशाल बरबटे यांच्यापैकी रामटेकच्या विधानसभेचा गड कोण राखणार, हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.

आशिष जयस्वाल ३८६ मतांनी आघाडीवर तर अपक्ष नेते राजेंद्र मुळक पिछाडीवर. चौथ्या फेरीत आशिष जैसवाल १५४३ मतांनी आघाडीवर. पाचव्या फेरीत आशिष जयस्वाल २३९९ मतांनी आघाडीवर तर राजेंद्र मुळक पिछाडीवर. सहाव्या फेरीत आशिष जयस्वाल ३३०२ मतांनी आघाडीवर. सातव्या फेरती आशिष जयस्वाल ४०१४ मतांनी आघाडीवर तर अपक्षाचे राजेंद्र मुळक पिछाडीवर. आठव्या फेरीत आशिष जयस्वाल ५५२० मतांनी आघाडीवर.

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्न म्हणून कार्यरत आहे. मराठी साहित्यात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. मनोरंजनविषयक बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड…. आणखी वाचा

Source link

maharashtra vidhansabha election 2024Ramtekramtek assembly election 2024 resultsramtek vidhan sabha resultsshiv sena ashish jaiswal assembly election resultरामटेक विधानसभा निकालरामटेक विधानसभा निवडणूक 2024 निकालविधानसभा २०२४ निकालशिवसेना आशिष जयस्वाल विधानसभा निवडणूक निकालशिवसेना उबाठा विशाल बरबटे विधानसभा निवडणूक निकाल
Comments (0)
Add Comment