Today Panchang 25 November 2024 in Marathi: सोमवार, २५ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर ४ अग्रहायण शके १९४६, कार्तिक कृष्ण दशमी उत्तररात्री १-०० पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी उत्तररात्री १-२२ पर्यंत, चंद्रराशी: कन्या, सूर्यनक्षत्र: अनुराधा
उत्तराफाल्गुनी नक्षत्र मध्यरात्री १ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर हस्त नक्षत्र प्रारंभ, विष्कुंभ योग मध्यरात्री १ वाजून १२ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रीती योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ११ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कन्या राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-५३
- सूर्यास्त: सायं. ५-५८
- चंद्रोदय: उत्तररात्री २-३८
- चंद्रास्त: दुपारी २-१७
- पूर्ण भरती: सकाळी ७-३५ पाण्याची उंची ३.५० मीटर, रात्री ९-१० पाण्याची उंची ३.२६ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी २-१८ पाण्याची उंची १.७२ मीटर, उत्तररात्री २-१५ पाण्याची उंची २.२९ मीटर
- सण आणि व्रत : बुधादित्य योग, नवम पंचम योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ४ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४२ मिनिटांपासून ते १२ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ५१ मिनिटांपासून ८ वाजून १० मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपासून ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते मध्यरात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
शंभोमहादेवाचा अभिषेक पंचांमृताने करा.
(आचार्य कृष्णदत्त)