आजचे पंचांग 26 नोव्हेंबर 2024: उत्पत्ती एकादशी, द्विपुष्कर योग, प्रीती योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 26 November 2024 in Marathi: मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर ५ अग्रहायण शके १९४६, कार्तिक शुक्ल एकादशी उत्तररात्री ३-४७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: हस्त उत्तररात्री ४-३३ पर्यंत, चंद्रराशी: कन्या, सूर्यनक्षत्र: अनुराधा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक २४, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण एकादशी, मंगळवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे ११, रबी उल्लावल २३, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २६ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत.
एकदशी तिथी मध्यरात्री ३ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वादशी तिथी प्रारंभ, हस्त नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, प्रीती योग दुपारी २ वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर आयुष्मान योग प्रारंभ, बव करण दुपारी २ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कन्या राशीत संचार करेल.


  • सूर्योदय: सकाळी ६-५४
  • सूर्यास्त: सायं. ५-५८
  • चंद्रोदय: उत्तररात्री ३-२५
  • चंद्रास्त: दुपारी २-४७


  • पूर्ण भरती: सकाळी ८-२३ पाण्याची उंची ३.४८ मीटर, रात्री ९-४९ पाण्याची उंची ३.५३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे २-२५ पाण्याची उंची २.२९ मीटर, दुपारी २-५८ पाण्याची उंची १.४८ मीटर
  • सण आणि व्रत : उत्पत्ती एकादशी, आळंदी निर्मळ यात्रा, द्विपुष्कर योग, प्रीती योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ५ मिनिटांपासून ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४२ मिनिटांपासून ते १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपासून १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत


आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ५९ मिनिटांपासून ते ९ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर १० वाजून ४८ मिनिटांपासून ते ११ वाजून ४२ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय
बजरंगबली हनुमान यांना तुळशीचा हार घाला.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

26 november daily panchang26 नोव्हेंबर दिनविशेष26 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगउत्पत्ती एकादशी
Comments (0)
Add Comment