पत्नीकडूनच पराभवाचा धक्का, माजी आमदारानं EVM वर फोडलं खापर


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघात पत्नी विरुद्ध पती असा सामना रंगला होता. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव या शिवसेना शिंदे गटातून निवडणुकीच्या रिंगणात होत्या, तर त्यांच्याविरोधात त्यांचेच पती माजी आमदार हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवत होते. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या या हायव्होल्टेज लढतीत संजना जाधव यांनी पती हर्षवर्धन जाधव यांचा पराभव केला. हा पराभव हर्षवर्धन जाधव यांच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. आपल्या पराभवासाठी त्यांनी ईव्हीएमला जबाबदार धरलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया…

Source link

bjpevm fraudHarshvardhan Jadhavkannad vidhansabhamahayutiRaosaheb Danvesanjana jadhavShivsenaईव्हीएम घोटाळाकन्नड विधानसभाभाजपमहायुतीरावसाहेब दानवेशिवसेनासंजना जाधवहर्षवर्धन जाधव
Comments (0)
Add Comment