आजचे पंचांग 27 नोव्हेंबर 2024: आयुष्मान योग, सौभाग्य योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 27 November 2024 in Marathi: बुधवार, २७ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर ६ अग्रहायण शके १९४६, कार्तिक कृष्ण द्वादशी उत्तररात्री ६-२३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: चित्रा अहोरात्र, चंद्रराशी: कन्या सायं. ६-०६ पर्यंत, सूर्यनक्षत्र: अनुराधा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक २५, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण द्वादशी, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे १२, रबी उल्लावल २४, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २७ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत. द्वादशी तिथी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ
चित्रा नक्षत्र सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर स्वाती नक्षत्र प्रारंभ, आयुष्यमान योग दुपारी ३ वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर सौभाग्य योग प्रारंभ, कौलव करण सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत कन्या राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५४
  • सूर्यास्त: सायं. ५-५८
  • चंद्रोदय: पहाटे ३-२५
  • चंद्रास्त: दुपारी ३-१९

  • पूर्ण भरती: सकाळी ९-०६ पाण्याची उंची ३.४९ मीटर, रात्री १०-२२ पाण्याची उंची ३.७९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ३-१४ पाण्याची उंची ३.२५ मीटर, दुपारी ३-३१ पाण्याची उंची १.२३ मीटर
  • सण आणि व्रत : आयुष्मान योग, सौभाग्य योग, तिथिवासर सकाळी १०-२७ पर्यंत.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ९ मिनिटांपासून ते ५ वाजून २ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १ मिनिटांपासून ते २ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांपासून ८ वाजून १२ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
गणपतीला दुर्वांचा हार घाला.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

27 november daily panchang27 नोव्हेंबर दिनविशेष27 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगआयुष्मान योग
Comments (0)
Add Comment