अजित दादांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी; आमदार मनोज कायंदे यांच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ..!


अजित दादांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी असे आमदार मनोज कायंदे याची मागणी आहे. यांच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ज्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या निवडीला व मागणीला तोंड फुटले.

Source link

ajit pawaramdar manoj kayandebuldhana newsmaharashtra new cmMaharashtra politicsमहाराष्ट्र मुख्यमंत्री
Comments (0)
Add Comment