आजचे पंचांग 29 नोव्हेंबर 2024:शोभन योग, लक्ष्मी योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 29 November 2024 in Marathi: शुक्रवार, २९ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर ८ अग्रहायण शके १९४६, कार्तिक कृष्ण त्रयोदशी सकाळी ८-३९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: स्वाती सकाळी १०-१७ पर्यंत, चंद्रराशी: तूळ उत्तररात्री ६-०२ पर्यंत, सूर्यनक्षत्र: अनुराधा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक २७, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण त्रयोदशी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे १४, रबी उल्लावल २६, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २९ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत. त्रयोदशी तिथी सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ
स्वाती नक्षत्र सकाळी १० वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर विशाखा नक्षत्र प्रारंभ, शोभन योग सायंकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यानंतर अतिगंड योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर शकूनी करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत तुळ राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५६
  • सूर्यास्त: सायं. ५-५८
  • चंद्रोदय: पहाटे ५-०४
  • चंद्रास्त: सायं. ४-२९

  • पूर्ण भरती: सकाळी १०-२३ पाण्याची उंची ३.५७ मीटर, रात्री ११-२१ पाण्याची उंची ४.२२ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ४-३९ पाण्याची उंची २.१३ मीटर, सायं. ४-३४ पाण्याची उंची ०.७९ मीटर
  • सण आणि व्रत : शिवरात्री, शोभन योग, लक्ष्मी योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १० मिनिटांपासून ते ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १ मिनिटांपासून ते २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४८ मिनिटांपासून ते १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून १४ मिनिटांपासून ९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून ५ मिनिटांपासून ते ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ वाजून ४३ मिनिटांपासून ते १ वाजून १९ मिनिटांपर्यंत. भद्राकाळची वेळ सकाळी ८ वाजून ३९ मिनिटांपासून ते ९ वाजून ३८ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
माता लक्ष्मीचा बीज मंत्र ‘ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नमः’ याचा जप करावा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

29 november daily panchang29 नोव्हेंबर दिनविशेष29 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगशोभन योग
Comments (0)
Add Comment