आजचे पंचांग 30 नोव्हेंबर 2024: दर्श अमावास्या, परिवर्तन योग, अतिगण्ड योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 30 November 2024 in Marathi: शनिवार, ३० नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर ९ अग्रहायण शके १९४६, कार्तिक कृष्ण चतुर्दशी सकाळी १०-२९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: विशाखा दुपारी १२-३४ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक, सूर्यनक्षत्र: अनुराधा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक २८, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण चतुर्दशी, शनिवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे १५, रबी उल्लावल २७, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३० नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत त्यानंतर अमावस्या तिथी प्रारंभ
विशाखा नक्षत्र सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, अतिगंड योग सायंकाळी ४ वाजून ४४ मिनिटांपर्यंत त्यानंतर सुकर्मा योग प्रारंभ, शकुनि करण सकाळी १० वाजून ३० मिनिटांपर्यंत त्यानंतर नाग करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५६
  • सूर्यास्त: सायं. ५-५८
  • चंद्रोदय: पहाटे ५-५७
  • चंद्रास्त: सायं. ५-१०

  • पूर्ण भरती: सकाळी ११-०१ पाण्याची उंची ३.६४ मीटर, रात्री ११-५५ पाण्याची उंची ४.३८ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-१८ पाण्याची उंची २.०६ मीटर, सायं. ५-०५ पाण्याची उंची ०.६३ मीटर
  • सण आणि व्रत : दर्श अमावास्या, परिवर्तन योग, अतिगण्ड योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ११ मिनिटांपासून ते ६ वाजून ४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १ मिनिटांपासून ते २ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून १४ मिनिटांपासून ९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ६ वाजून ५८ मिनिटांपासून ते ७ वाजून ४० मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
मोहरीचे तेल दान करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

30 november daily panchang30 नोव्हेंबर दिनविशेष30 नोव्हेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगदर्श अमावास्या
Comments (0)
Add Comment