मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ निश्चित नसताना बीडमध्ये नेत्याला शुभेच्छा देणारे बॅनर्स

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2024, 4:42 pm

राज्यात सर्वत्रच मुख्यमंत्री पदासंदर्भात जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ निश्चित नसताना बीडमध्ये नेत्याला शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले आहेत.देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स त्यांच्या समर्थकांनी लावले आहेत.

Source link

ajit pawarBheed city bannerbajiChhatrapati Shivaji Maharaj ChowkDevendra Fadnavisdhananjay mundeMaharashtra Vidhansabhecha nikalMukhyamantri ani Palakmantri
Comments (0)
Add Comment