एकनाथदादा आमचा मायबाप, मुख्यमंत्री पुन्हा व्हावेत यासाठी ग्रामदेवतेकडे साकडं, नातेवाईक काय म्हणाले?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 1:38 pm

महायुती सरकारच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना काळजीवाहू मुख्यमंत्री…एकनाथ शिंदे हे शुक्रवारी संध्याकाळी अचानक साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले. मुंबईत सत्तास्थापनेच्यादृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी सुरु असताना एकनाथ शिंदे…इतक्या तडकाफडकी आपल्या गावी का निघून गेले, याबद्दल चर्चा रंगली होती. दरम्यान, शिंदेंच पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी काहींची आशा आहे. तिथल्या गावकऱ्यांनी देखील शिंदेंसाठी ऊतेश्वर देवाला नवस केला आहे.तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संतोष शिराळे यांनी…

Source link

Eknath Shindeeknath shinde in dare gaoneknath shinde not reachablesataraएकनाथ शिंदेदरे गावमहायुतीसत्तास्थापनासातारा
Comments (0)
Add Comment