‘भाजपनं तुमचा वापर करून घेतला…’ मुख्यमंत्रीपदावरून शरद कोळींनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 8:46 pm

शिवसेना ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं. जास्त वळवळ केलं, तर भाजपवाले नांगी ठेचणार, असं शरद कोळी म्हणाले. ते नेमकं काय म्हणाले? तुम्हीच पाहा…

Source link

Devendra FadnavisEknath ShindeMaharashtramaharashtra cmmahayutimvasharad koliShivsenashvsena ubtएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणारशरद कोळीशिवसेना
Comments (0)
Add Comment