अखेर मुहुर्त ठरला…चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2024, 9:10 pm

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा झाला, तरी महायुतीचा मुख्यमंत्री नेमकं कोण होणार हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची तारीख आणि वेळ सांगितली आहे. ते नेमकं काय म्हणाले पाहुया…

Source link

bjpChandrashekhar BawankuleDevendra Fadnavismahayuti government oath ceremonymvaचंद्रशेखर बावनकुळेदेवेंद्र फडणवीसभाजपमविआमहायुती
Comments (0)
Add Comment