महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वातील….राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं आहे, पक्षानं राज्यात ४१ जागा जिंकल्या आहेत.दरम्यान, बारामतीमध्ये अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा एक लाखाहून…अधिकच्या फरकाने दणदणीत पराभव केला. त्यामुळे अधिक चर्चा झाली. दरम्यान पराभवानंतर युगेंद्र पवार यांनी मतदारसंघात आभार दौरा सुरु केलाय. पराभवानंतर युगेंद्र पवारांशी चर्चा केलीये आमचे प्रतिनिधी दीपक पडकर यांनी…