राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दरे या आपल्या मूळगावी आहेत. एकनाथ शिंदेंच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक असलेल्या आमदार महेश शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. प्रचाराचा ताण आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ढासळल्याची माहिती महेश शिंदेंनी माध्यमांना दिली. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांना फेरमतमोजणीवरून टीका केली आहे. महेश शिंदे नेमकं काय म्हणाले? पाहुया…