‘आम्ही आंदोलनं करून त्यांना मोठं केलं..’ गुलाबराव पाटलांची ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 6:58 pm

जे महालात राहतात त्यांना शेत काय कळणार, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे. आदित्य ठाकरेंना आंदोलन काय माहीत आहे? आम्ही आंदोलन करून त्यांना मोठं केलं, असंही ते म्हणाले. गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले? पाहुया…

Source link

aditya thackerayEknath ShindeGulabrao PatilSanjay RautShivsenaUddhav Thackerayआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेगुलाबराव पाटीलशिवसेनासंजय राऊत
Comments (0)
Add Comment