मनोज जरांगेंना भिडणाऱ्या राजेंद्र राऊतांचा चिंतन मेळावा, कार्यकर्त्यांना दिला धीर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 5:27 pm

मनोज जरांगे पाटील यांना थेट भिडण्याचं धाडस दाखवणाऱ्या राजेंद्र राऊत यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मी वाघासारखं तुमच्या पाठीशी उभा आहे,घाबरू नका…असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना धीर दिला. भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुका दुप्पट ताकदीनं लढवण्याचा निश्चय त्यांनी केला. नेमकं काय म्हणाले राजेंद्र राऊत? पाहुया…

Source link

barshi vidhansabha constituencybjpmanoj jarange patilMaratha Reservationrajendra rautभाजपमनोज जरांगे पाटीलमराठा आरक्षणराजेंद्र राऊत
Comments (0)
Add Comment