सत्ता स्थापन होत असताना मी गावाला यायचं नाही का? असा काही नियम आहे का?, एकनाथ शिंदे गावातूनच कडाडले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Dec 2024, 4:34 pm

राज्यातील राजकरण दिल्ली, मुंबईनंतर आता साताऱ्यातील दरेगावमधून सुरु झाले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरेगावमधून एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच राज्यातील जनतेने महायुतीला दिलेल्या प्रेमामुळे विरोधकांना काहीच…काम नसल्याने आता वेगवेगळ्या चर्चा घडवून आणत असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, मी जनतेचा मुख्यमंत्री आहे. अडीच वर्ष मी कॉमन मॅन म्हणून मी काम केले.निवडणुकीच्या धावपळीमुळे तब्बेत बिघडली होती. रोज आठ, दहा सभा मी घेत होतो. परंतु आता माझी प्रकृती आता बरी आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.

Source link

CMdare gaonEknath Shindeeknath shinde from dareeknath shinde presssataraएकनाथ शिंदेएकनाथ शिंदे प्रेसदरेमुख्यमंत्री कोणसातारा
Comments (0)
Add Comment