तब्बेतीचा विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो तीन चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो. ते गावी निघून गेल्यामुळे माझा त्याचं संपर्क झाला नाही युतीमध्ये सगळं आलबेलं आहे आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथजी यांचं मत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. उद्यापर्यंत त्यांची तब्बेत ठीक होईल त्यानंतर ते बैठक देखील घेतील.