EVM वरून मनसे-शिवसेना शिंदे गट आमनेसामने…राजू पाटील यांच्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांची टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 7:15 pm

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ईव्हीएमचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. कल्याणमध्येही मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी निवडणुकीच्या निकालावर शंका उपस्थित केली आहे. राजू पाटील यांच्या या भूमिकेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहुया…

Source link

bjpNarendra ModiNitesh RaneSanjay RautShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीनितेश राणेशिवसेनासंजय राऊत
Comments (0)
Add Comment