एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साईबाबांना साकडं, हजारो शिवसैनिक शिर्डीकडे रवाना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 7:00 pm

धुळे जिल्ह्यातील दोन हजारहून अधिक शिवसैनिक शिर्डीला रवानाएकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत, यासाठी साईबाबांना साकडंसाक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांना मंत्रिपद मिळावं, यासाठीही साईबाबांना साकडंसाक्री तालुक्यातील शिवसेनेचे दोन हजार कार्यकर्ते सुमारे दोनशे वाहनांनी शिर्डीकडे रवानासाक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांचा नाव मंत्री पदासाठी चर्चेतशिर्डीच्या साई दरबारी प्रार्थना करत शिवसेना कार्यकर्ते घालणार साकडे…

Source link

CM Eknath Shindemaharashtra cmmanjula gavitSakrishirdi sai babaएकनाथ शिंदेमंजुळा गावितसाई बाबा शिर्डी
Comments (0)
Add Comment