मुख्यमंत्री पदावरून घमासान, भाजपकडून कोंडी करण्याचा प्रयत्न; रोहित पवारांनी सांगितली शिंदेंची अडचण

Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 4:25 pm

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या कार्याचे कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलंय असं रोहित पवार म्हणाले. मात्र भाजप शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करतंय असंही रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष संघटनेत बदल करण्याची वेळ आली असल्याचे संकेतही त्यांनी दिले. शरद पवार आणि जयंत पाटील लवकरच मोठे बदल करतील अशी माहिती त्यांनी दिली.

Source link

bjpDevendra FadnavisEknath ShindencpRohit PawarSharad Pawarएकनाथ शिंदेराष्ट्रवादी पक्ष संघटनारोहित पवारशरद पवार
Comments (0)
Add Comment