काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली? ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 2:27 pm

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ठाण्यातील निवासस्थानातून ज्युपिटर रुग्णालयाकडे रवाना झाला.मुख्यमंत्री तीन दिवसाच्या सातारा दौऱ्यानंतर रविवारी ठाण्यात परतले.तब्येत ठिक असल्यानं रुग्णालयात जाण्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी सांगितलं.वैद्यकीय तपासणी करीता एकनाथ शिंदे ज्युपिटर रुग्णालयात रवाना झाल्याचं सांगितलं जातंय.एकनाथ शिंदेंची तब्येत बरी असल्याचं आमदार भरत गोगावले यांनीही सांगितलं.

Source link

CM Eknath ShindeEknath ShindeEknath Shinde at Jupiter Hospitaleknath shinde health updateEknath Shinde HospitalizedJupiter Hospitalएकनाथ शिंदे
Comments (0)
Add Comment