काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय साळुंकेंवर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, निलंगेकरांनी सगळं काढलं

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 7:30 pm

निलंगेकर घराणं हे काँग्रेसशी आणि गांधी घराण्याशी प्रामाणिक असलेलं घराणं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माझी उमेदवारी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी कापली नाही.तर जिल्ह्यातून कापली गेली असा आरोप अशोकराव पाटील निलंगेकर यांनी केलाय.काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंखे यांनी अशोकराव पाटील व त्यांच्या परिवारावर…केलेल्या वक्तव्याच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याची माहिती दिली आहे.

Source link

Abhay Salunkheashok patil nilangekarCongressअभय साळुंखेअशोकराव पाटील निलंगेकरकाँग्रेसलातूरसंभाजी पाटील निलंगेकर
Comments (0)
Add Comment