मंत्रिपद, खातं अन् कोट, पत्रकारांसह दिलखुलास गप्पा; भरत गोगावलेंनी खरं खरं सांगितलं

Authored byमानसी देवकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Dec 2024, 2:07 pm

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी भरत गोगावलेंनी महत्त्वाचे विधान केले. एकनाथ शिंदेंनी आमचा भाजपला पाठिंबा असल्याचे राज्यपालांना सांगितले असे गोगावले म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना यावेळी गोगावलेंच्या मंत्रिपदावरून देखील बातचीत झाली. गोगावले येताच पत्रकारांनी ‘मंत्री आले’ असं म्हटलं आणि गोगावलेंनीही गमतीशीर उत्तरे दिली. ‘परिवहन मंत्री फिक्स’ असं पत्रकार म्हणताच गोगावलेंनी ‘झाडावर चढवू नकोस’ असं म्हटलं.

Source link

bharat gogawaleCabinet MinisterDevendra FadnavisEknath Shindemaharashtra cmShivsenaviral videoभरत गोगावलेभरत गोगावले मंत्रिपदव्हायरल व्हिडिओ
Comments (0)
Add Comment