आजचे पंचांग 6 डिसेंबर 2024: रवि योग, सर्वार्थ सिद्धि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 6 December 2024 in Marathi: शुक्रवार, ६ डिसेंबर २०२४, भारतीय सौर १५ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष शुक्ल पंचमी दुपारी १२-०७ पर्यंत, चंद्रनक्षत्र: श्रवण सायं. ५-१७ पर्यंत, चंद्रराशी : मकर उत्तररात्री ५-०६ पर्यंत, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष ५, शक संवत १९४६, मार्गशीर्ष शुक्ल, पंचमी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे २१, जमादी उल्सानी ०३, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ६ डिसेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत.
पंचमी तिथी दुपारी १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ. श्रवण नक्षत्र सायंकाळी ५ वाजून १९ मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, ध्रुव योग सकाळी १० वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ, बालव करण दुपारी १२ वाजून ०८ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून ७ मिनिटांपर्यंत मकर त्यांतर कुंभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-००
  • सूर्यास्त: सायं. ६-००
  • चंद्रोदय: सकाळी ११-१८
  • चंद्रास्त: रात्री १०-४५

  • पूर्ण भरती: पहाटे ३-०० पाण्याची उंची ४.३४ मीटर, दुपारी २-५७ पाण्याची उंची ३.४७ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ९-१० पाण्याची उंची १.९६ मीटर, रात्री ८-४२ पाण्याची उंची १.१४ मीटर.
  • सण आणि व्रत : रवि योग, सर्वार्थ सिद्धि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १४ मिनिटांपासून ते ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३ मिनिटांपासून ते २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५१ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून १८ मिनिटांपासून ९ वाजून ३६ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपराी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ७ वाजून २ मिनिटांपासून ते ८ वाजून २६ मिनिटांपर्यंत


आजचा उपाय
ओम श्रीं क्लीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा मंत्राचा जप करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

6 december daily panchang6 डिसेंबर दिनविशेष6 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगरवि योग
Comments (0)
Add Comment