विधानपरिषद विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित – महासंवाद




मुंबई, दि. ९ :  विधानपरिषदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित करण्यात आले असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 16 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. राष्ट्रगीताने अधिवेशन कामकाजाची सांगता करण्यात आली.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/







Source link

Comments (0)
Add Comment