उद्योगपती रतन नवल टाटा यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली – महासंवाद




मुंबई, दि. ९ :  विधानपरिषदेत उद्योगपती रतन नवल टाटा यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे  यांनी यासंदर्भातील शोकप्रस्ताव मांडला.

उद्योगपती रतन नवल टाटा यांच्यासह माजी वि.प.स. व माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील, लोकसभा सदस्य व माजी वि.प.स. वसंतराव बळवंतराव चव्हाण व सर्वश्री निवृत्ती विठ्ठलराव उगले, नरेंद्र बाबुराव बोरगावकर यांच्या दुःखद निधनाबद्दल विधानपरिषदेत शोक प्रस्ताव मांडला.

०००







Source link

Comments (0)
Add Comment