आजचे पंचांग 15 डिसेंबर 2024: सुनफा योग, तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 15 December 2024 in Marathi: रविवार, १५ डिसेंबर २०२४, भारतीय सौर २४ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष पौर्णिमा दुपारी २-३१ पर्यंत चंद्रनक्षत्र: मृग उत्तररात्री २-१९ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ दुपारी ३-०४ पर्यंत, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा रात्री १०-१० पर्यंत

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष १४, शक संवत १९४६, मार्गशीर्ष शुक्ल, पौर्णिमा, रविवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे ०१, जमादी उल्सानी १२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १५ डिसेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, पौर्णिमा तिथी दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ

मृगशिरा नक्षत्र मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर आद्रा नक्षत्र प्रारंभ, शुभ योग मध्यरात्री २ वाजून ०३ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुक्ल योग प्रारंभ, बव करण दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दुपारी ३ वाजून ४ मिनिटांपर्यंत वृषभ राशीत त्यानंतर मिथुन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०५
  • सूर्यास्त: सायं. ६-०३
  • चंद्रोदय: सायं. ५-५७
  • चंद्रास्त: सकाळी ६-५२

  • पूर्ण भरती: सकाळी ११-२३ पाण्याची उंची ३.९८ मीटर, रात्री १२-३२ पाण्याची उंची ४.८९ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४५ पाण्याची उंची १.८० मीटर, सायं. ५-३८ पाण्याची उंची ०.२३ मीटर
  • सण आणि व्रत : सुनफा योग, मार्गशीर्ष पूर्णिमा समाप्ती दुपारी २ वाजून ३२ मिनिटांनी

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २० मिनिटांपासून ते ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ७ मिनिटांपासून ते २ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५५ मिनिटांपासून ते १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३३ मिनिटांपासून ते ६ वाजून १ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांपासून १० वाजून ५९ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ४ वाजून १२ मिनिटांपासून ते ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

15 december daily panchang15 डिसेंबर दिनविशेष15 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगसुनफा योग
Comments (0)
Add Comment