Today Horoscope 15 december in Marathi, आजचे राशीभविष्य:
आज १५ डिसेंबर शनिवार असून मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी समाप्ती असणार आहे. मृगशीर्ष नक्षत्रासह शुभ योग आणि बालव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. आज चंद्र वृषभ राशीत असेल. त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. उपजीविकेच्या क्षेत्रातील प्रयत्नांचे फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.
आज १५ डिसेंबर शनिवार असून मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी समाप्ती असणार आहे. मृगशीर्ष नक्षत्रासह शुभ योग आणि बालव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. आज चंद्र वृषभ राशीत असेल. त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. उपजीविकेच्या क्षेत्रातील प्रयत्नांचे फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. वैचारिक मतभेदामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल. वरिष्ठांचा सल्ला घ्या. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. छोट्या व्यावसायिकांना पैशांची गरज भासेल. मुलाला उत्तम काम करताना पाहून आनंद वाटेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत वेळ काढाल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – व्यवसायात लाभाच्या संधी
आज तुम्ही धार्मिक वादात पडणे टाळा, अन्यथा नवीन समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात लाभाच्या नवीन संधी मिळतील. उपजीविकेच्या क्षेत्रातील प्रयत्नांचे फळ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा
वृषभ- मानसिक त्रास होईल
आज लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांमध्ये वाद होऊ शकतो. वैचारिक मतभेदामुळे मानसिक त्रास होऊ शकतो. व्यवसायात तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल. वरिष्ठांचा सल्ला घ्या
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
मिथुन – उत्पन्नात वाढ होईल
आज तुम्ही व्यवसायात डील फायनल करुन भरपूर पैसे मिळवाल, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. तुमच्या शत्रूंना तुमचा हेवा वाटेल. मौल्यवान किंवा हरवलेल्या वस्तू परत मिळतील. अनावश्यक खर्च टाळा. उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा
कर्क – व्यवसायात यश
आज व्यावसायिक योजनांना गती मिळेल. यामुळे तुम्हाला तुमच्या व्यावसायिक प्रवासात यश मिळेल. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. छोट्या व्यावसायिकांना पैशांची गरज भासेल. मुलाला उत्तम काम करताना पाहून आनंद वाटेल. मित्रांसोबत वेळ घालवाल. जोडीदारासोबत वेळ काढाल.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या सोबत असेल. पांढरी वस्तू दान करा.
सिंह – पैसे खर्च होतील
आज विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. प्रवासाला जाण्यापूर्वी नीट विचार कराल. वाहनाचे अपघाती नुकसान होऊन पैसे खर्च होतील. वरिष्ठ सदस्यांशी भविष्यातील योजनांवर चर्चा कराल. एखाद्यासोबत पैशाची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर अजिबात करु नका. नातेवाईकांमुळे तणावाचा सामना करावा लागेल. सासारच्यांकडून आर्थिक लाभ मिळेल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवचालीसाचे पठण करा
कन्या – आरोग्याची काळजी घ्या
आज नोकरीत प्रचंड आर्थिक लाभ मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात काही नवीन करण्यात व्यस्त असाल. सहकाऱ्यांच्या सहकार्यांची आवश्यकता असेल. जुन्या कर्जातून सुटका होईल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या
तुळ – कामातून लाभ
आज तुम्हाला कोणत्याही कामातून लाभ मिळेल. मुलाला काम करताना पाहून आनंदी व्हाल. परेदशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्टीकोनातून यश मिळेल. कार्यालयातील वादात अडकणे टाळा.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा
वृश्चिक – पैसे उधार मिळतील
आज नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना चांगली माहिती मिळेल. तुम्हाला पैसे सहज उधार मिळतील. इच्छुकांना चांगल्या लग्नाचा प्रस्ताव येईल. आईचे आजारपण वाढेल, ज्यामुळे समस्यांचा सामना करावा लागेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
आज भाग्य ९७ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा
धनु – पैसे खर्च कराल
आज नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर विघ्न येईल. शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या गरजांवर पैसे खर्च कराल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस चांगला राहिल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा.
मकर – तणाव वाढेल
आज प्रिय व्यक्तीला भेटाल. नवीन काही फायदेशीर सौदे मिळतील. तुमचा मानसिक तणाव वाढेल, ज्यातून तुम्हाला आराम मिळेल. प्रेम जीवन जगणारे लोक जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. मुले सहलीला जातील.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळी वस्तु दान करा
कुंभ – यश मिळेल
आज प्रॉपर्टीच्या डीलमध्ये नक्की यश मिळेल. राजकारणातील प्रयत्न यशस्वी ठरतील. सामाजिक कार्यात तुमची रुची वाढेल. कोर्टातील प्रलंबित केसमधून तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचे पठण करा.
मीन – वडीलांचे मार्गदर्शन घ्या
आज तुमच्या कामाच्या ठिकाणी फायदेशीर सौदे होतील. कुटुंबाकडून सरप्राईज पार्टीची योजना आखाल. ज्यामुळे कुटुंबामध्ये एकता वाढेल. वडिलांच्या मार्गदर्शनातून कामात यश मिळेल. शत्रू तुम्हाला त्रास देतील.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडावर दूध मिश्रित पाणी अर्पण करा