आजचे पंचांग 18 डिसेंबर 2024: संकष्ट चतुर्थी, लक्ष्मी योग, ऐन्द्र योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 18 December 2024 in Marathi: बुधवार, १८ डिसेंबर २०२४, भारतीय सौर २७ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण तृतीया सकाळी १०-०५ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पुष्य रात्री १२-५७ पर्यंत, चंद्रराशी: कर्क, सूर्यनक्षत्र: मूळ

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष २७, शक संवत १९४६, पौष, कृष्ण, तृतीया, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे ०४, जमादी उल्सानी १५, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १८ डिसेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, तृतीया तिथी सकाळी १० वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ
पुष्य नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ, ऐन्द्र योग सायंकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर वैधृती योग प्रारंभ, विष्टी करण सकाळी १० वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कर्क राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०७
  • सूर्यास्त: सायं. ६-०४
  • चंद्रोदय: रात्री ९-०३
  • चंद्रास्त: सकाळी ९-४५

  • पूर्ण भरती: दुपारी १-४१ पाण्याची उंची ३.९३ मीटर, उत्तररात्री २-३९ पाण्याची उंची ४.६० मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ८-०९ पाण्याची उंची १.६२ मीटर, सायं. ७-३८ पाण्याची उंची ०.७२ मीटर
  • सण आणि व्रत : संकष्ट चतुर्थी, लक्ष्मी योग, ऐन्द्र योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ८ मिनिटांपासून ते २ वाजून ५० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ६ वाजून २ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ८ वाजून २५ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ वाजल्यापासून ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ७ वाजून १० मिनिटांपासून ते १० वाजून ६ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
ओम गं गणपतये नमः मंत्र १०८ वेळा म्हणा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

18 december daily panchang18 डिसेंबर दिनविशेष18 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगसंकष्ट चतुर्थी
Comments (0)
Add Comment