आजचे पंचांग 19 डिसेंबर 2024: समसप्तक योग, शुभ योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 19 December 2024 in Marathi: गुरुवार, १९ डिसेंबर २०२४, भारतीय सौर २८ अग्रहायण शके १८४६, मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी सकाळी १०-०२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा उत्तररात्री १-५९ पर्यंत, चंद्रराशी: कर्क उत्तररात्री १-५९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: मूळ

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष २8, शक संवत १९४६, पौष, कृष्ण, चतुर्थी, गुरूवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे ०५, जमादी उल्सानी १६, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १९ डिसेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, चतुर्थी तिथी सकाळी १० वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ
आश्लेषा नक्षत्र मध्यरात्री २ वाजेपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, वैधृती योग सायंकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर विष्कुंभ योग प्रारंभ, बालव करण सकाळी १० वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र मध्यरात्री २ वाजेपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०७
  • सूर्यास्त: सायं. ६-०४
  • चंद्रोदय: रात्री १०-०२
  • चंद्रास्त: सकाळी १०-३१

  • पूर्ण भरती: पहाटे २-३९ पाण्याची उंची ४.६० मीटर, दुपारी २-२७ पाण्याची उंची ३.७६ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ८-५ पाण्याची उंची १.६४ मीटर, रात्री ८-१५ पाण्याची उंची १.०७ मीटर
  • सण आणि व्रत : समसप्तक योग, शुभ योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ६ वाजून १६ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ९ मिनिटांपासून ते २ वाजून ५० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ६ वाजून २ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपासून ८ वाजून २६ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १० मिनिटांपासून ते ११ वाजून २१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी २ वाजून ५० मिनिटांपासून ते ३ वाजून ३२ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
विष्णु सहस्त्रनामाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

19 december daily panchang19 डिसेंबर दिनविशेष19 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगसमसप्तक योग
Comments (0)
Add Comment