Today Panchang 20 December 2024 in Marathi: शुक्रवार, २० डिसेंबर २०२४, भारतीय सौर २९ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण पंचमी सकाळी १०-४८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मघा उत्तररात्री ३-४६ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: मूळ
मघा नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून ४७ मिनिटां पर्यंत त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र प्रारंभ, विष्कुंभ योग सायंकाळी ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रीती योग प्रारंभ, तैतील करण सकाळी १० वाजून ४९ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०८
- सूर्यास्त: सायं. ६-०५
- चंद्रोदय: रात्री १०-५५
- चंद्रास्त: सकाळी ११-१०
- पूर्ण भरती: पहाटे ३-१९ पाण्याची उंची ४.४१ मीटर दुपारी ३-१५ पाण्याची उंची ३.५४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-३५ पाण्याची उंची १.७१ मीटर, रात्री ८-५२ पाण्याची उंची १.४७ मीटर.
- सण आणि व्रत : रवि योग, शश राजयोग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ते ६ वाजून १७ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ९ मिनिटांपासून ते २ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ६ वाजून ३ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून २६ मिनिटांपासून ९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून १७ मिनिटांपासून ते ९ वाजून ५८ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
खिरीत मध घालून माता लक्ष्मीला नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त)