Today Panchang 28 December 2024 in Marathi: शनिवार, २८ डिसेंबर २०२४, भारतीय सौर ७ पौष शके १९४६, मार्गशीर्ष कृष्ण त्रयोदशी उत्तररात्री ३-३२ पर्यंत, चंद्रनक्षत्रः अनुराधा रात्री १०-१२ पर्यंत, चंद्रराशी: वृश्चिक, सूर्यनक्षत्र: मूळ रात्री १२-२४ पर्यंत
अनुराधा नक्षत्र रात्री १० वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र प्रारंभ, शूल योग रात्री १० वाजून २३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर गंड योग प्रारंभ, गर करण दुपारी ३ वाजेपर्यंत त्यानंतर विष्टी करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१२
- सूर्यास्त: सायं. ६-०९
- चंद्रोदय: पहाटे ४-४३
- चंद्रास्त: दुपारी ३-५०
- पूर्ण भरती: सकाळी ९-४६ पाण्याची उंची ३.३२ मीटर, रात्री ११-०५ पाण्याची उंची ४.११ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-२३ पाण्याची उंची २.४२ मीटर, सायं. ४-०४ पाण्याची उंची ०.९५ मीटर
- सण आणि व्रत : शनिप्रदोष, राशी परिवर्तन योग, शश योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २६ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १३ मिनिटांपासून ते २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून २ मिनिटांपासून ते १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून ते ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून ३० मिनिटांपासून ते सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ७ वाजून १५ मिनिटांपासून ते ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
शनिदेवाच्या मंत्रांचा जप करा.
(आचार्य कृष्णदत्त)