आजचे पंचांग 30 डिसेंबर 2024: दर्श वेळा सोमवती अमावस्या, वृद्धि योग, ध्रुव योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 30 December 2024 in Marathi: सोमवार, ३० डिसेंबर २०२४, भारतीय सौर ९ पौष शके १९४६, मार्गशीर्ष अमावास्या उत्तररात्री ३-५६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मूळ रात्री ११-५७ पर्यंत, चंद्रराशी: धनू, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष ०९, शक संवत १९४६, मार्गशीर्ष, कृष्ण, अमावस्या, सोमवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे १६, जमादी उल्सानी २७, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३० डिसेंबर २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत
अमावस्या मध्यरात्री ३ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ, मूल नक्षत्र रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र प्रारंभ, वृद्धी योग रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर ध्रुव योग प्रारंभ, चतुष्पद करण सायंकाळी ४ वाजेपर्यंत त्यानंतर किस्तुघ्न करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१२
  • सूर्यास्त: सायं. ६-१०
  • चंद्रोदय: सकाळी ६-३५
  • चंद्रास्त: सायं. ५-३३
  • पूर्ण भरती: सकाळी ११-२१ पाण्याची उंची ३.५९ मीटर, रात्री १२-१७ पाण्याची उंची ४.४६ मीटर
  • पूर्ण ओहोटी: पहाटे ५-४८ पाण्याची उंची २.१४ मीटर, सायं. ५-२१ पाण्याची उंची ०.६१ मीटर
  • सण आणि व्रत : दर्श वेळा सोमवती अमावस्या, वृद्धि योग, ध्रुव योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ते ६ वाजून २१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १४ मिनिटांपासून ते २ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ३ मिनिटांपासून ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून १३ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते २ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५१ मिनिटांपासून ते १ वाजून ३२ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
बेल पत्रावर चंदनाने ओम लिहून ती बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

30 december daily panchang30 डिसेंबर दिनविशेष30 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगदर्श वेळा सोमवती अमावास्या
Comments (0)
Add Comment