आजचे पंचांग 31 डिसेंबर 2024: पौष मासारंभ, ध्रुव योग, त्रिपुष्कर योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 31 December 2024 in Marathi: मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४,भारतीय सौर १० पौष शके १९४६, पौष शुक्ल प्रतिपदा उत्तररात्री ३-२१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वाषाढा रात्री १२-०३ पर्यंत, चंद्रराशी: धनू उत्तररात्री ६-०० पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष १०, शक संवत १९४६, मार्गशीर्ष, शुक्ल, मंगळवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे १७, जमादी उल्सानी २८, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३१ डिसेंबर २०२४. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत
प्रतिपदा तिथी मध्यरात्री ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ, पूर्वाषाढा नक्षत्र मध्यरात्री १२ वाजून ०४ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र प्रारंभ, ध्रुव योग सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, त्यानंतर व्याघात योग प्रारंभ, किस्तुघ्न करण दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून १ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१३
  • सूर्यास्त: सायं. ६-११
  • चंद्रोदय: सकाळी ७-३४
  • चंद्रास्त: सायं. ६-३६

  • पूर्ण भरती: दुपारी १२-०० पाण्याची उंची ३.७४ मीटर, रात्री १२-५५ पाण्याची उंची ४.५३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-२६ पाण्याची उंची १.९९ मीटर, सायं. ५-५८ पाण्याची उंची ०.५१ मीटर
  • सण आणि व्रत : पौष मासारंभ, ध्रुव योग, त्रिपुष्कर योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ते ६ वाजून २२ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १५ मिनिटांपासून ते २ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ३ मिनिटांपासून ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४२ मिनिटांपासून ते ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ११ वाजून ६ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २४ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून २१ मिनिटांपासून ते १० वाजून ३२ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
११ विड्यांच्या पानावर श्रीराम असे लिहून, ती पाने बजरंगबली हनुमान यांना अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

31 december daily panchang31 डिसेंबर दिनविशेष31 डिसेंबर पंचांग 2024 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगपौष मासारंभ
Comments (0)
Add Comment