आजचे पंचांग 2 जानेवारी 2025: रवि योगाचा शुभ संगम ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 2 January 2025 in Marathi: गुरुवार, २ जानेवारी २०२५, भारतीय सौर १२ पौष शके १९४६, पौष शुक्ल तृतीया उत्तररात्री १-०८ पर्यंत, चंद्रनक्षत्र: श्रवण रात्री ११-१० पर्यंत, चंद्रराशी: मकर, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष १२, शक संवत १९४६, पौश शुक्ल, तृतीया, गुरूवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे १९, जमादी उल्सानी २९, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, तृतीया तिथी मध्यरात्री १ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ
श्रवण नक्षत्र रात्री ११ वाजून १ मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग दुपारी २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर वज्र योग प्रारंभ, तैतिल करण दुपारी १ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मकर राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१३
  • सूर्यास्त: सायं. ६-१२
  • चंद्रोदय: सकाळी ९-१५
  • चंद्रास्त: रात्री ८-३९

  • पूर्ण भरती: दुपारी १-१३ पाण्याची उंची ३.६८ मीटर, उत्तररात्री २-०५ पाण्याची उंची ४.६४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-३७ पाण्याची उंची १.५२ मीटर, सायं. ७-१५ पाण्याची उंची ०.४५ मीटर
  • सण आणि व्रत : रवि योग


आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ६ वाजून २२ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १६ मिनिटांपासून ते २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून ते १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला दुपारी १ वाजून २ मिनिटांपासून ते दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ४६ मिनिटांपासून ते ११ वाजून २८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर रात्री २ वाजून ५८ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
आज ऋणहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

2 january daily panchang2 जानेवारी दिनविशेष2 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगरवि योग
Comments (0)
Add Comment