आजचे पंचांग 3 जानेवारी 2025: विनायक चतुर्थी, कला योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 3 January 2025 in Marathi: शुक्रवार, ३ जानेवारी २०२५, भारतीय सौर १३ पौष शके १९४६, पौष शुक्ल चतुर्थी रात्री ११-३९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: धनिष्ठा रात्री १०-२१ पर्यंत, चंद्रराशी: मकर सकाळी १०-४७ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष १३, शक संवत १९४६, पौश शुक्ल, चतुर्थी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे २०, रज्जब ०२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ३ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा वाजेपर्यंत
चतुर्थी तिथी रात्री ११ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, धनिष्ठा नक्षत्र रात्री १० वाजून २२ मिनिटांपर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ, वज्र योग दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ, वणिज करण दुपारी १२ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर बवण करण प्रारंभ, चंद्र सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१४
  • सूर्यास्त: सायं. ६-१३
  • चंद्रोदय: सकाळी ९-५९
  • चंद्रास्त: रात्री ९-३९
  • पूर्ण भरती: पहाटे २-०५ पाण्याची उंची ४.६४ मीटर, दुपार १-५८ पाण्याची उंची ३.७ मीटर,
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ८-१७ पाण्याची उंची १.३९ मीटर, सायं. ७-५६ पाण्याची उंची ०.६२ मीटर
  • सण आणि व्रत : विनायक चतुर्थी, कला योग, रवि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २८ मिनिटांपासून ते ६ वाजून २२ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून ते २ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटांपासून ते ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते २ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे ४ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून २३ मिनिटांपासून ते १० वाजून ५ मिनिटांपर्यंत, भद्राकाळची वेळ सकाळी ९ वाजून २३ मिनिटांपासून ते १० वाजून ५ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
कुमारिकांना खाण्याचे पदार्थ द्यावेत.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

3 january daily panchang3 जानेवारी दिनविशेष3 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगविनायक चतुर्थी
Comments (0)
Add Comment