आजचे पंचांग 4 जानेवारी 2025: सिद्धि योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 4 January 2025 in Marathi: शनिवार, ४ जानेवारी २०२५, भारतीय सौर १४ पौष शके १९४६, पौष शुक्ल पंचमी रात्री १०-०१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका रात्री ९-२३ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष १४, शक संवत १९४६, पौश शुक्ल, पंचमी, शनिवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे २१, रज्जब ०२, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ४ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ
शतभिषा नक्षत्र रात्री ९ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, सिद्धी योग सकाली १० वाजून ८ मिनिटांपर्यंत, त्यानंतर व्यतिपात योग प्रारंभ, बव करण सकाळी १० वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कुंभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१४
  • सूर्यास्त: सायं. ६-१३
  • चंद्रोदय: सकाळी १०-३९
  • चंद्रास्त: रात्री १०-३६

  • पूर्ण भरती: पहाटे २-४१ पाण्याची उंची ४.५८ मीटर, दुपारी २-४७ पाण्याची उंची ३.६७ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ९-०० पाण्याची उंची १.२६ मीटर, रात्री ८-४० पाण्याची उंची ०.८८ मीटर
  • सण आणि व्रत : सिद्धि योग, रवि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १७ मिनिटांपासून ते २ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते १२ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांपासून ते ६ वाजून १२ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपासून ते ७ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, पंचक पूर्ण दिवस राहणार.

आजचा उपाय
सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घाला.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

4 january daily panchang4 जानेवारी दिनविशेष4 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगसिद्धि योग
Comments (0)
Add Comment