Today Panchang 6 January 2025 in Marathi: सोमवार, ६ जानेवारी २०२५, भारतीय सौर १६ पौष शके १९४६, पौष शुक्ल सप्तमी सायं. ६-२३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा सायं. ७-०६ पर्यंत, चंद्रराशी: मीन, सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा
शतभिषा नक्षत्र रात्री ८ वाजून १८ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तरभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, व्यतिपात योग सकाळी ७ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, त्यानंतर वरियान योग प्रारंभ, कौलव करण सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-१४
- सूर्यास्त: सायं. ६-१५
- चंद्रोदय: सकाळ ११-५४
- चंद्रास्त: रात्री १२-३०
- पूर्ण भरती: पहाटे ४-०१ पाण्याची उंची ४.२६ मीटर, सायं. ४-४४ पाण्याची उंची ३.५१ मीटर,
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-३८ पाण्याची उंची १.०५ मीटर, रात्री १०-२९ पाण्याची उंची १.६ मीटर
- सण आणि व्रत : मार्तण्ड सप्तमी
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २९ मिनिटांपासून ते ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १८ मिनिटांपासून ते ३ वाजेपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांपासून ते रात्री १ वाजेपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपासून ते ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ५४ मिनिटांपासून ते १ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, पंचक पूर्ण दिवस राहणार.
आजचा उपाय
तुपाने शंभोशंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)