आजचे पंचांग 8 जानेवारी 2025: सिद्ध योग, साध्य योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

Today Panchang 8 January 2025 in Marathi: बुधवार, ८ जानेवारी २०२५, भारतीय सौर १८ पौष शके १९४६, पौष शुक्ल नवमी दुपारी २-२६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: अश्विनी सायं ४-२९ पर्यंत, चंद्रराशी: मेष , सूर्यनक्षत्र: पूर्वाषाढा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति पौष १८, शक संवत १९४६, पौष शुक्ल, नवमी, बुधवार, विक्रम संवत २०८१, सौर पौष मास प्रविष्टे २५, रज्जब ०७, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ८ जानेवारी २०२५, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, नवमी तिथी दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ
अश्विनी नक्षत्र सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र प्रारंभ, सिद्ध योग रात्री ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर साध्य योग प्रारंभ, कौलव करण दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मेष राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-१५
  • सूर्यास्त: सायं. ६-१६
  • चंद्रोदय: दुपारी १-१३
  • चंद्रास्त: उत्तररात्री २-३०

  • पूर्ण भरती: पहाटे ५-३९ पाण्याची उंची ३.७७ मीटर, सायं ७-२५ पाण्याची उंची ३.५३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १२-४० पाण्याची उंची ०.८९ मीटर, उत्तररात्री १-०९ पाण्याची उंची २.१८ मीटर
  • सण आणि व्रत : सिद्ध योग, साध्य योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ६ वाजून २३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १९ मिनिटांपासून ते ३ वाजून १ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ४७ मिनिटांपासून ते ६ वाजून १५ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून १३ मिनिटांपासून ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
गणेश चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

8 january daily panchang8 जानेवारी दिनविशेष8 जानेवारी पंचांग 2025 मराठीतmarathi panchangpanchang today mumbaiआज कोणते नक्षत्र?आजची रास कोणती?आजची शुभ वेळ कोणती?आजचे पंचांगसिद्ध योग
Comments (0)
Add Comment